चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे लँडिंग केवळ अंतराळ जगतासाठीच महत्त्वाचे नाही, तर या यशाने म्हैसूरच्या एका व्यक्तीलाही अब्जाधीश बनवले आहे. ...
Chandrayaan-2 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोबाबत देशवासीयांच्या मनात आदराची भावना राहिली आहे. अनेक यशस्वी मोहिमांमुळे इस्रोचे प्रमुखपद भूषवणाऱ्यांना देशात मानाचं स्थान असतं. मात्र आज इस्रोबाबत काहीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...