लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्राबाबू नायडू

चंद्राबाबू नायडू

Chandrababu naidu, Latest Marathi News

एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती - Marathi News | Constituent parties in NDA want creamy accounts including Lok Sabha Speakership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती

तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासह आयटी, दूरसंचार, ग्रामविकास आणि जलशक्ती आदी मलईदार मंत्रालयांची मागणी केली आहे. ...

नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले... - Marathi News | Lok Sabha 2024 : We will not accept Nitish Kumar's unnecessary demands; BJP clearly said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू किंग मेकर ठरले आहेत. ...

TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला? - Marathi News | Lok Sabha election results - TDP likely to get 1 cabinet and 2 state minister posts, formula decided with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?

loksabha Election Result - देशात एनडीएचं सरकार पुन्हा येणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होतंय पण तत्पूर्वी घटक पक्षांच्या मागणीत वाढ झाली आहे. ...

Fact Check : निवडणूक निकालानंतर चंद्राबाबू नायडू यांनी घेतली नाही राहुल गांधींची भेट; हे आहे 'सत्य' - Marathi News | rahul gandhi did not meet chandrababu naidu after lok sabha election result 2024 | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :निवडणूक निकालानंतर चंद्राबाबू नायडू यांनी घेतली नाही राहुल गांधींची भेट; हे आहे 'सत्य'

Fact Check : चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचा हा फोटो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा नाही, तर २०२९ चा आहे, जो आता खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे. ...

मोदी सरकारमध्ये 'किंगमेकर', आंध्रमध्ये 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ - Marathi News | Kingmaker in Modi government but King in Andhra Pradesh as Chandrababu Naidu will take oath as Chief Minister on June 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींसाठी 'किंगमेकर', आंध्रचे 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा आधी ९ जूनला होणार होता, पण मोदींच्या शपथविधीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. ...

चंद्राबाबू नायडू, TDP च्या माजी खासदाराच्या कंपनीची चर्चा, शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Chandrababu Naidu former tdp mp s company Amara Raja Energy Heritage Foods Ltd stocks high level Upper Circuit Investor profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चंद्राबाबू नायडू, TDP च्या माजी खासदाराच्या कंपनीची चर्चा, शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात ज्या दोन कंपन्यांची खूप चर्चा आहे. या कंपन्यांचा संबंध चंद्राबाबू नायडू आणि टीडीपीशी आहे. ...

मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली... - Marathi News | Narendra Modi's swearing-in postponed? TDP MP's claim, new date has come... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली...

Narendra Modi Latest News: मोदी ८ जूनला शपथ घेतील असे सांगितले जात होते. टीडीपीचे खासदार राम मोहन यांनी त्याच्या पुढची तारीख ठरल्याचा दावा केला आहे. ...

नितीशकुमारांनी भाजपासमोर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठेवला? टीडीपीची मागणी मोदी मान्य करणार का... - Marathi News | Nitish Kumar put the ministry allocation formula before BJP? Will Modi accept TDP's demand... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमारांनी भाजपासमोर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठेवला? टीडीपीची मागणी मोदी मान्य करणार का...

आधीच्या दोन टर्ममध्ये भाजपाच बहुमतात असल्याने ते देतील ती मंत्रिपदे घेतल्याशिवाय मित्रपक्षांना गत्यंतर नव्हते. आता दिवस बदलले आहेत. ...