विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका अन्यायविरोधी संघर्ष समितीच्यावतीने १६ आॅगस्टपासून एटापल्ली शहर बंद ठेवले आहे. दुसºयाही दिवशी १७ आॅगस्ट रोजी एटापल्ली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात शालेय विद्यार्थी, दुकानदार, सामान्य नागरिक ...
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात बुधवारी दुपारी २ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. या आंदोलनात शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल ...
तालुक्यातील मोहगाव येथे ३० गावांच्या ग्रामसभांची बैठक शनिवारी पार पडली यात पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. तालुक्याच्या मागणीसाठी १९ फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. ...
शेतकरी, बेरोजगार, निराधार आदींच्या प्रश्नांना घेवून नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मंगरूळ येथे युवक काँगे्रेसतर्फे चक्काजाम करण्यात आला. यामुळे जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांना अटक करून सुटका करण्यात आली. ...
तालुक्यातील कोटरा, बेडगाव व बोरी येथे हमीभाव धान खरेदी केंद्राला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...
येथील वॉर्ड क्र.१ व ३ मधील २० वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांची घरे बेकायदेशिर असल्याचे न्यायालयाचे आदेश धडकातच गुरूवारी आष्टी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...
गडचिरोली जिल्ह्यात इतर मागासवर्गीयांचे आरक्षण १९ वरून ६ टक्के केले ते पूर्ववत १९ टक्के करावे या प्रमुख मागणीसह धानाला ३५०० रुपये हमीभाव आणि इतर स्थानिक मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) बुधवारी जिल्हा मुख्यालयासह गडचिरोली विधानसभा मतदार संघा ...
कडेगाव तलावाचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा तसेच टेंभूचे पाणी सोडून हा तलाव भरून घ्यावा. यासह विविध मागण्यासाठी कडेगाव येथील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली हो ...