lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चक्काजाम

चक्काजाम

Chakka jam, Latest Marathi News

वीज समस्येविरोधात कोरचीत वाढले असंतोषाचे वातावरण - Marathi News | An atmosphere of dissatisfaction grew in Korchi against the power issue | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वीज समस्येविरोधात कोरचीत वाढले असंतोषाचे वातावरण

स्थानिक हनुमान मंदिरात गुरूवारी सर्वपक्षीय बैठक श्यामलाल मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करून आंदोलन समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने येत्या ४ आॅगस्टला कोरची-कुरखेडा मार्गावरील झंकारगोंदी फ ...

कुरखेडात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन - Marathi News | Chakajam agitation of farmers in Kurkheda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुरखेडात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत आधारभूत धान खरेदी योजना राबविली जाते. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची उचल केली जात नसल्याने संस्थांचे गोदाम फुल्ल झाले आहेत. त्यामुळे धान खरेदी प्रक्रिया मागील ...

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम - Marathi News | Farmers' buzzer for buying cotton | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम

पणन महासंघाने ८ जानेवारीपासून कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केल्याची सूचना ७ जानेवारीला उशिरा जाहीर केली. याच सुमारास कापसाची वाहने या ठिकाणावर पोहचली होती. रविवारी कोसळणाऱ्या पावसात ही वाहने भिजली. त्यातील कापसाच्या सुरक्षेसाठी ताडपत्र्या मागविण ...

कळंब येथे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Rasta Roko agitation at Kalamb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंब येथे रास्ता रोको आंदोलन

लाखो रुपयांचा सिमेंट रस्ता तयार करताना मोठा हलगर्जीपणा करण्यात आला. रस्ता खोदून रस्त्याची उंची दुकानाच्या पायव्यापेक्षा कमी करणे अपेक्षित होते. परंतु संबंधित अभियंता व ठेकेदाराचा मनमानीपणा रस्त्याच्या चांगलाच मुळाशी आला. त्यामुळे दुकानापेक्षा रत्याची ...

भरधाव ट्रकने म्हशीचा कळप चिरडला, चार ठार, सहा गंभीर - Marathi News | Truck crush buffalo, four killed, six serious | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव ट्रकने म्हशीचा कळप चिरडला, चार ठार, सहा गंभीर

आंतरराज्यीय महामार्गावरून मध्यप्रेदशातून भरधाव ट्रक (क्रमांक एमएच ४० एके ३८) येत होता. नाकाडोंगरी ते राजापूर दरम्यान शिवमंदिराजवळील वळणावर म्हशीच्या कळपात हा ट्रक शिरला. म्हशींना चिरडत ट्रक पुढे गेला. त्यात चार म्हशी जागीच ठार झाल्या. रस्त्यावर रक्ता ...

अंकिसात महिलांचा चक्काजाम - Marathi News | Women 's Chakjam in the Sixties | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अंकिसात महिलांचा चक्काजाम

आसरअली पोलीस स्टेशनअंतर्गत येणारे अंकिसा हे गाव तालुक्यातील दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. या गावामुळे आसपासच्या गावांनी केलेली दारूबंदी प्रभावित होत आहे. काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ चमूने गाव संघटनेच्या महिलांसह येथील २६ विक्रेत्यांकडे धाडी मारून ...

-तर चक्काजाम करणार - Marathi News | chakka jam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :-तर चक्काजाम करणार

एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

आंदोलनाने एटापल्लीत जीवनोपयोगी वस्तूंची टंचाई - Marathi News | Scarcity of livelihood in Attapalli due to agitation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आंदोलनाने एटापल्लीत जीवनोपयोगी वस्तूंची टंचाई

एटापल्ली तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्या या मागणीसाठी एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद पाळला आहे. सतत तिसºया दिवशी शहरातील दुकाने, हॉटेल, गुजरी बंद असल्याने जीवनाश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. ...