लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ 'हे' काम - Marathi News | central modi govt give a chance to win rs 15 lakh from home check the all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ 'हे' काम

मोदी सरकार तुम्हाला घरबसल्या १५ लाख रुपये कमावण्याची सुवर्ण संधी देत आहे. पाहा, डिटेल्स... ...

Hudco: गुंतवणुकीची संधी! मोदी सरकारची ‘या’ कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रिया सुरु; ऑफर केवळ २ दिवस - Marathi News | central govt may garners rs 720 crore from Hudco OFS | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hudco: गुंतवणुकीची संधी! मोदी सरकारची ‘या’ कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रिया सुरु; ऑफर केवळ २ दिवस

Hudco: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या अनेकविध कंपन्यांमधील हिस्सेदारी विकून, निधी जमा करणार असल्याची घोषणा केली होती. ...

'मराठवाड्यात ‘एम्स’ची स्थापना करा'; राज्यमंत्री भागवत कराड यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Establish AIIMS in Marathwada; Statement by Minister of State Bhagwat Karad to Union Health Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठवाड्यात ‘एम्स’ची स्थापना करा'; राज्यमंत्री भागवत कराड यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

Establish AIIMS in Marathwada : प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेंतर्गत दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे; परंतु मराठवाड्याला ‘एम्स’ची गरज आहे. ...

7th Pay Commission: एक जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल बोनांझा! होणार मोठा फायदा - Marathi News | 7th pay commission central govt employees double bonanza HRA revise | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :7th Pay Commission: एक जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल बोनांझा! होणार मोठा फायदा

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने आता एचआरएदेखील वाढवावा लागत आहे. (7th pay commission) ...

Corona Vaccine: पुढील महिन्यापासून लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | children will also get the corona vaccine; Starting next month, Central Government Information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: पुढील महिन्यापासून लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला २ ते १८ वयोगटातील मुलांवर लसीच्या नैदानिक चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.  ...

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना डबल फायदा, डीएनंतर आता 'हा' भत्ता वाढविला - Marathi News | 7th pay commission government employees double benefit government increases house rent allowance after da hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना डबल फायदा, डीएनंतर आता 'हा' भत्ता वाढविला

7th Pay Commission : केंद्र सरकारने आता घरभाडे भत्ता वाढविला (HRA Hike) आहे. सरकारने 7 जुलै 2021 रोजी हा आदेश मंजूर केला आहे. ...

नरेंद्र मोदी सरकारचं मोठं पाऊल; अधिकाऱ्यांच्या कामाचं होणार मूल्यमापन, खराब परफोर्मेंस असल्यास... - Marathi News | Centre starts review of Under Secretaries, non-performers to be removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी सरकारचं मोठं पाऊल; अधिकाऱ्यांच्या कामाचं होणार मूल्यमापन, खराब परफोर्मेंस असल्यास...

मागीलवेळी जेव्हा अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला होता तेव्हा टॅक्स विभागाशी निगीडत अनेक अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली होती. ...

Coronavirus: दिलासा! देशात ४२ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत ४४ कोटी नागरिकांचे लसीकरण - Marathi News | india reports 29 689 new corona cases and 415 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: दिलासा! देशात ४२ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत ४४ कोटी नागरिकांचे लसीकरण

Coronavirus: देशवासीयांसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...