लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

Police Recruitment 2021: 25 हजार कॉन्स्‍टेबल, रायफलमॅन पदासाठी भरती, 10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी - Marathi News | Police recruitment 2021 Sarkari Naukri 2021 ssc gd constable rifleman notification 2021 releases | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :Police Recruitment 2021: 25 हजार कॉन्स्‍टेबल, रायफलमॅन पदासाठी भरती, 10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी

Police recruitment 2021 : 10वी पास उमेदवार SSC GD Constable 2021 भर्तीसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. ...

...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट! - Marathi News | centre govt says tesla will get import duty exemption if they ready to invest in india | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट!

भारतात येण्यासाठी उत्सुक असलेल्या Tesla ने भारत सरकारकडे एक विनंती वजा मागणी केली होती. यावर भारत सरकारने एक अट ठेवल्याचे सांगितले जात आहे. ...

Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळामुळे १३३ कोटींचा चुराडा; केवळ १८ तास कामकाज! - Marathi News | monsoon session of parliament more than rs 133 crore wasted due to uproar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळामुळे १३३ कोटींचा चुराडा; केवळ १८ तास कामकाज!

एका माहितीनुसार, आतापर्यंत संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळामुळे करदात्यांचा १३३ कोटी रुपयांचा चुराडा झाला. ...

New Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा - Marathi News | New labour code 2021 PM Narendra Modi gift four day workweek three days weekend in india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :New Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा

New labour code 2021: मोदी सरकारच्या या नव्या कामगार कायद्यामुळे आपल्या पीएफमध्ये जाणारे योगदानही मोठ्या प्रमाणावर वाढेल. ...

“सरकार सगळं वाचतंय; Pegasus राजकारण्यांपर्यंत मर्यादित नाही, ते तुमच्याबद्दलही आहे” - Marathi News | ncp jitendra awhad criticized centre modi govt over Pegasus Snoopgate issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सरकार सगळं वाचतंय; Pegasus राजकारण्यांपर्यंत मर्यादित नाही, ते तुमच्याबद्दलही आहे”

Pegasus: देशभरातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचे उघड झाले. ...

PM मोदी आणि अमित शहांविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका; नेमकं प्रकरण जाणून घ्या - Marathi News | contempt plea against pm modi and amit shah in sc for appointment of rakesh asthana as delhi cp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी आणि अमित शहांविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका; नेमकं प्रकरण जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात वकील मनोहर लाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. ...

‘सफाई मित्र, सुरक्षा चॅलेंज’ अभियानाअंतर्गत ‘सफाई मित्रांचा’ महापालिकेकडून सन्मान - Marathi News | municipal corporation honors Safai Mitra under Safai Mitra Suraksha Challenge campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सफाई मित्र, सुरक्षा चॅलेंज’ अभियानाअंतर्गत ‘सफाई मित्रांचा’ महापालिकेकडून सन्मान

केंद्र सरकारच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिके कडून सफाई मित्र व जनजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.  ...

Maharashtra Floods: “मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या”: एकनाथ शिंदे - Marathi News | eknath shinde says centre govt should give big aid for flood affected maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Floods: “मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या”: एकनाथ शिंदे

Maharashtra Floods: पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  ...