लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Diwali 2022:केंद्राची मोठी भेट; 22 ऑक्टोबरला रोजगार मेळावा, 75 हजार तरुणांना मिळणार नियुक्तीपत्रे - Marathi News | Diwali 2022: Central Govt's Big Diwali Gift; Employment fair on October 22, 75 thousand youth will get appointment letters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राची मोठी भेट; 22 ऑक्टोबरला रोजगार मेळावा, 75 हजार तरुणांना मिळणार नियुक्तीपत्रे

22 ऑक्टोबर रोजी PM नरेंद्र मोदी 10 लाख लोकांना रोजगार देण्यासाठी मेळावा सुरू करतील. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 75000 तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील. ...

दिवाळीत सरकार तुमच्या खात्यात जमा करणार ८१,००० रुपये, तारीख जाहीर, असं करा चेक  - Marathi News | Govt will deposit Rs 81,000 in your account on Diwali, date announced, check like this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत सरकार तुमच्या खात्यात जमा करणार ८१,००० रुपये, तारीख जाहीर, असं करा चेक 

EPFO Balance : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO च्या ७ कोटी सब्स्क्रायबर्सना या महिन्याच्या अखेरीपर्यंत मोठी खूशखबर मिळणार आहे. सरकार EPF खातेधारकांच्या खात्यामध्ये २०२२ च्या आर्थिक वर्षाचे व्याज जमा करणार  आहे. ...

Good News; सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची मान्यता - Marathi News | Good News; Union Railway Minister approves Solapur-Mumbai Vande Bharat Express | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची मान्यता

सोलापूरहून मुंबईला पोहोचा फक्त चार तासात; देवेंद्र फडणवीसांची यांची माहिती ...

Maharashtra Politics: “आपण हस्तक्षेप करा आणि योग्य निर्णय घेण्याचे निर्देश द्या”; CM एकनाथ शिंदेंचे PM मोदींना पत्र - Marathi News | cm eknath shinde wrote letter to pm narendra modi over open policy should be continued for sugar export | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आपण हस्तक्षेप करा आणि योग्य निर्णय घेण्याचे निर्देश द्या”; CM एकनाथ शिंदेंचे PM मोदींना पत्र

Maharashtra News: नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे? जाणून घ्या... ...

'भाजपला देशाचे विभाजन हवे; आमच्यावर हिंदी लादू नका, अन्यथा...', CM स्टॅलिन कडाडले... - Marathi News | Tamilnadu MK Stalin | 'BJP wants to divide the country; Don't impose Hindi on us', CM Stalin slams BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपला देशाचे विभाजन हवे; आमच्यावर हिंदी लादू नका, अन्यथा...', CM स्टॅलिन कडाडले...

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विधानसभेत हिंदीविरोधात ठराव मांडला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ...

Maharashtra Politics: “भाजप आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करतंय”; शिवसेनेची सडकून टीका - Marathi News | shiv sena slams bjp in saamana editorial over jayaprakash narayan statement of union minister amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजप आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करतंय”; शिवसेनेची सडकून टीका

इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे इतके अधःपतन सुरु असून जयप्रकाश नारायण भाजपला कळणे तसे कठीणच, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...

केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात ९ टक्क्यांची वाढ; पोहोचला २१२ टक्क्यांवर  - Marathi News | Central Government Employee will get 9 percent increase in inflation allowance; Reached 212 percent before Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात ९ टक्क्यांची वाढ; पोहोचला २१२ टक्क्यांवर 

सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधारकांना महागाईच्या तुलनेत भत्ता देते. ...

चिंताजनक! देशात उपासमार वाढली; जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; १२१ देशांत १०७व्या स्थानी - Marathi News | increased hunger in the country india falls in world hunger index 107th out of 121 countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! देशात उपासमार वाढली; जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; १२१ देशांत १०७व्या स्थानी

हा अहवाल म्हणजे देशाची प्रतिमा डागाळण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारने दिली. ...