शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : लग्नानंतर सोहम बांदेकरची पहिली पोस्ट, नवरा झाल्यावर म्हणतो- आयुष्यातील हा क्षण म्हणजे...

फिल्मी : भर मंडपात प्राजक्ता गायकवाडच्या नवऱ्याला अंकिता वालावलकरचा सल्ला, म्हणाली- फक्त थोडंसं...

फिल्मी : निळ्या निळ्या आकाशात..., सूरज चव्हाणसाठी पत्नीनं घेतला खास उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण

फिल्मी : पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी कलाकारांची मांदियाळी, कोणी लावली हजेरी?

फिल्मी : कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी

फिल्मी : प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारीनंतर आणखी एक अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर

फिल्मी : Prajakta Gaikwad Wedding: खुटवड कुटुंबाची सून झाली प्राजक्ता गायकवाड, खऱ्या आयुष्यातही शंभुराजांशी बांधली लग्नगाठ

फिल्मी : सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री

फिल्मी : सरवणकरांची होणारी सून! तेजस्विनी लोणारीच्या हातावर सजली समाधान यांच्या नावाची मेहंदी, फोटो आले समोर