शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नात मराठी कलाकारांची मांदियाळी, कोणी लावली हजेरी?

फिल्मी : Samantha Wedding: ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो

फिल्मी : सूरज चव्हाणच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो समोर, बायकोच्या पारंपरिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष

फिल्मी : दोन मनं, एक हसरा क्षण अन् आयुष्यभराची साथ! मेघन-अनुष्काच्या लग्नातील Unseen फोटो बघाच

फिल्मी : बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा?

फिल्मी : एकीकडे कॅन्सरशी लढा अन् दुसरीकडे लग्नाची तयारी! हिना खानच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो पाहून डोळे पाणावतील

फिल्मी : कार्तिकी गायकवाडच्या भावाचं शुभमंगल सावधान! गायिकेने शेअर केले लग्नातील खास क्षणांचे फोटो

फिल्मी : मिस्टर अँड मिसेस घरत! दिव्या पुगावकरने शेअर केले लग्नातील Unseen फोटो

फिल्मी : कोकणातील मंदिरात सप्तपदी, बहिणींनी पिळले नवऱ्याचे कान; अंकिता वालावलकर-कुणालच्या लग्नातील खास क्षण

फिल्मी : होणाऱ्या नवऱ्यासोबत बीचवर रोमँटिक झाली अन्...; मराठी अभिनेत्रीच्या प्री-वेडिंगची चर्चा