शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : उशीरा लग्न करताय म्हणून घाबरु नका! ३७ वर्षीय अभिनेत्रीने सांगितले फायदेच फायदे; म्हणाली- जेव्हा तुम्ही...

फिल्मी : ज्ञानदा-हर्षदचं केळवण! 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सहकलाकारांनी केला खास बेत, फोटो समोर

फिल्मी : ४४व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर मराठी अभिनेत्रीने शेअर केले नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणते- आज...

फिल्मी : Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- Mr. & Mrs मोरे

फिल्मी : ५७ व्या वर्षी 'हा' अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावर; पत्नीची इच्छा केली पूर्ण, फोटो व्हायरल

फिल्मी : 'उदे गं अंबे' फेम अभिनेत्री मयुरी कापडणे अडकली लग्नबंधनात, युवा उद्योजकाशी गुपचूप बांधली लग्नगाठ

फिल्मी : लग्नानंतर आम्ही आता...; रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने घेतला 'हा' निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक

फिल्मी : तिचे सासू-सासरेच प्रोड्यूसर आहेत, त्यामुळे... पूजा बिरारीची फिरकी, सासूबाई सुचित्रा बांदेकरांनी वाजवल्या टाळ्या

फिल्मी : डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर समाधान! समीर चौघुलेंनी टिपले ईशा डेच्या लग्नातले हळवे क्षण, Unseen फोटो बघाच

फिल्मी : साता जन्माचे सोबती!'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे अडकली लग्नबेडीत, नवऱ्याचं मनोरंजनविश्वाशी कनेक्शन