औरंगाबादहून जिंतूर-येलदरी मार्गे रिसोडकडे जाणाऱ्या बसचे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील अरुंद पुलावर अचानक पाटे तुटले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली घसरत असताना बसचालकाने प्रसंगावधान दाखवित प्रयत्नांची पराकाष्टा करून ब्रेक लावल्यामुळे ५७ प्रवाशांचा जी ...
नाशिक शहरातील बसचालकांच्या बेदरकारपणामुळे रस्त्यावरील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवासा क रावा लागत असतान बुधवारी (दि.१८) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बस ...
लॉ कॉलेज चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या आपली बसच्या धडकेतून एक कार थोडक्यात बचावली. कार चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे या कारमध्ये काँग्रेसचे दोन नगरसेवक बसून होते. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सुमारे ३५ ते ४० हजार चालक आहेत. या सर्वांना प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले असल्याने प्रमाणपत्र विकणाऱ्यांची चांदी होत आहे. ...
देवळा : येथील बसस्थानकास रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा विळखा पडत असल्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या व जाणाºया बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अपघात होण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी क ...