सेलू ते परभणी दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारी मिनी बस उलटून क्लिनर जागीच ठार झाला तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत़ हा अपघात रविवारी सेलू ते मानवत या राज्य रस्त्यावर निपाणी टाकळी ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३़३० वाजेच्य ...