शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2023: बजेटमध्ये काय महागणार? 35 वस्तुंच्या किंमती वाढविण्याची तयारी, लिस्टमध्ये या गोष्टी...

व्यापार : Budget 2023 : देशातील व्यापाऱ्यांनी अर्थमंत्र्यांकडे केल्या आहेत 'या' 18 मागण्या; त्या पूर्ण होतील का?

राष्ट्रीय : Mumbai: रेल्वेकडून मुंबईकरांना नेमके काय मिळणार? केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींकडे लक्ष

व्यापार : प्रत्येकाने आपल्या ‘बजेट’मध्ये राहावे!

राष्ट्रीय : अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, संसदेच्या कामकाजावर होणार चर्चा 

महाराष्ट्र : बजेट: लग्न झालेल्या अन् अविवाहितांसाठी वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब? अर्थसंकल्पात घोषणा झालेली

मंथन : Budget 2023: स्वप्न, गाजर अन् राेलबॅक!

व्यापार : Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प! आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची शक्यता; सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाच्या उकळ्या...

राष्ट्रीय : Budget 2023: नोकरदार वर्गासाठी बजेटमध्ये मिळणार आनंदाची बातमी; किती पैसे वाचणार? बघा

व्यापार : PHOTOS | वेळ, काळ, पद्धत बदलली; कागदावरून टॅबवर आलेल्या अर्थसंकल्पाचा प्रवास कसा झाला?