शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : शेतकरी आता संसदेवर धडकणार, 1 फेब्रुवारीला 'पायी मोर्चा' काढणार!

व्यापार : यंदाचं बजेट 'पेपरलेस', अर्थमंत्र्यांकडून Union Budget Mobile App लाँच

ठाणे : ठाणे परिवहनचे ४५८.१३ कोटींचे बजेट, अंदाजपत्रकात केला 350 बसेस घेण्याचा दावा

व्यापार : वाहनक्षेत्राला टॉप गिअरची प्रतीक्षा, अर्थसंकल्पात सूट मिळण्यासाठी उत्पादक, डीलर्स आग्रही

व्यापार : Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार?

व्यापार : यंदा अर्थसंकल्पाची छपाई नाही

राष्ट्रीय : Corona: आता नवा कोरोना कर लागणार; मोदी सरकार तिजोरी भरण्याच्या तयारीत

राष्ट्रीय : देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार: सूत्र 

कोल्हापूर : भाजीपाला स्वस्त, खाद्यतेलाला महागाईची फोडणी

नागपूर : मनपा   : २९३ कोटींचे कार्यादेश कागदावरच