शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : Budget 2023: बजेटपूर्वी आणखी एक आनंदाची बातमी! २०२३ मध्ये महागाई होणार कमी, आकडे आले समोर

व्यापार : Budget 2023: अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल- नरेंद्र मोदी

व्यापार : Budget 2023: एकीकडे अयोध्या, दुसरीकडे नवीन संसद निर्माण; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

व्यापार : IMF ON Indian Economy: नोकरकपातीचे टेन्शन नाही, मंदीची चिंता मिटेल? बजेटच्या आधीच मोदी सरकारसाठी गुड न्यूज!

व्यापार : Budget 2023: बजेटमध्ये काय महागणार? 35 वस्तुंच्या किंमती वाढविण्याची तयारी, लिस्टमध्ये या गोष्टी...

व्यापार : Budget 2023 : देशातील व्यापाऱ्यांनी अर्थमंत्र्यांकडे केल्या आहेत 'या' 18 मागण्या; त्या पूर्ण होतील का?

राष्ट्रीय : Mumbai: रेल्वेकडून मुंबईकरांना नेमके काय मिळणार? केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींकडे लक्ष

व्यापार : प्रत्येकाने आपल्या ‘बजेट’मध्ये राहावे!

राष्ट्रीय : अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, संसदेच्या कामकाजावर होणार चर्चा 

मंथन : Budget 2023: स्वप्न, गाजर अन् राेलबॅक!