शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “२०२४ची लोकसभा अन् विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांना झुकते माप देणारा राजकीय अर्थसंकल्प”

व्यापार : Budget 2023: आदिवासी मुलांची गळती कमी व्हावी

व्यापार : Budget 2023: तरुणांच्या हाताला भरघाेस काम

व्यापार : budget 2023: शाळांमध्ये आता ‘डिजिटल लायब्ररी’, ३ वर्षात ३८ हजार शिक्षकांची केली जाणार भरती

राष्ट्रीय : Budget 2023: १३ कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

राष्ट्रीय : Budget 2023: आरोग्याची हेळसांड, अर्थसंकल्पातून मोठा डोस हवा होता

राष्ट्रीय : Budget 2023: सीमेवर तणाव; मात्र संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद अपुरी

मुंबई : Budget 2023: बजेटमध्ये मुंबईची झाेळी रिकामीच, भरीव तरतूद नाही

राष्ट्रीय : Budget 2023: विकसित भारताच्या संकल्पाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प, पंतप्रधान मोदींचा विश्वास

व्यापार : Budget 2023: मध्यमवर्गासाठी कर संरचनेत बदल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती