शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

कोल्हापूर : Budget2023: सहकार क्षेत्राला दिलासा, साखर उद्योगाचे दहा हजार कोटींचे ओझे झाले कमी 

व्यापार : प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांची बल्ले-बल्ले, 25 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर मिळणार मोठा फायदा

व्यापार : PF Withdrawal : बजेटमध्ये सरकारनं PF मधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम बदलले, आता कापला जाणार एवढा TDS

मुंबई : आपल्या महाराष्ट्रासाठी तुम्हाला काही सापडलं का?; केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंचा सवाल

सखी : महिलांसाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांनी दिली खास भेट, महिलांना बचतीवर जास्त व्याज देणारी विशेष योजना

रत्नागिरी : अर्थसंकल्पात १० योजना कोकणासाठी फायदेशीर; क्षेत्र कोणतं, फायदा काय..जाणून घ्या 

मुंबई : १० हजार कोटींचा कर, पेट्रोल पंप अन् रोजगार; महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून नक्की काय मिळाले?; पाहा!

राष्ट्रीय : Budget 2023 : मंत्र्यांचे वेतन, प्रवास, पाहुणचारासाठी अर्थसंकल्पामध्ये 1,258 कोटी रुपयांची तरतूद

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “अर्थसंकल्पातही ज्यांना केवळ राजकारण दिसते त्यांना आता काय बोलणार”; शिंदे गटाने सुनावले

अन्य क्रीडा : क्रीडा क्षेत्राच्या बजेटमध्ये ७२३ कोटींची वाढ, एकूण ३,३९७.३२ कोटींची तरतूद