शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : Rahul Gandhi on Narendra Modi Speech: मोदींच्या बोलण्यात सत्य दिसत होते...; राहुल गांधी असे का बोलले...

राष्ट्रीय : Narendra Modi: 'तुमच्या पायाखाली जमीन नाही, आश्चर्य हे की तुम्हाला माहितीच नाहीय'; मोदींचा विखारी टोला

महाराष्ट्र : ‘शेती’च्या २६ हजार कोटींना केंद्राची कात्री, तरतुदी केल्या कमी; शेतीवर परिणाम होणार

मुंबई : ठरलं! या दिवशी पेटारा उघडणार, शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला 'अर्थसंकल्प'

महाराष्ट्र : Ajit Pawar, Budget Session of the Maharashtra: अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवडे घ्या; अजित पवार यांची मागणी

व्यापार : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता सुट्ट्या वाचवून २० हजार रुपये मिळवू शकता

व्यापार : “निवडणुकीचा अर्थसंकल्प कसा म्हणू शकता, कोणतीही योजना पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची नसते”

राष्ट्रीय : अर्थसंकल्प म्हणजे गरिबांवर केलेला सायलंट स्ट्राइक, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : साेन्याच्या काेंबडीला भिकेचे डाेहाळे?

व्यापार : नोकऱ्या वाढतील, असे बजेटमध्ये काहीही नाही; माजी अर्थ सचिव गर्ग यांचे प्रतिपादन