शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नागपूर : आचारसंहितेमुळे लांबणार मनपाचा अर्थसंकल्प

नांदेड : स्थायीने सुचविल्या ४६ सुधारणा

नांदेड : बजेटमध्ये नव्या घोषणा टाळल्या

यवतमाळ : पांढरकवडा पालिकेचा ५८ कोटींचा अर्थसंकल्प

सिंधुदूर्ग : सावंतवाडी नगरपालिकेचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर

नांदेड : गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर : मनपा अर्थसंकल्पाचा फुगा फुटला : आयुक्तांचा ६६९ कोटींचा कट

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक यंदा मार्चअखेर होणार सादर

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या 102 कोटींच्या अर्थसंकल्पात अनेक विभागांसाठी भरीव तरतूद

मुंबई : 'पॅनिकची परिस्थिती नाही, पण राज्याची सुरक्षा सर्वात महत्त्वाची'; विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं