अकोला : पाइपलाइन आणि केबल टाकण्यासाठी अकोला शहरातील ‘बीएसएनएल’चे केबल डॅमेज करणाºया कंपनीविरुद्ध आता बीएसएनएल कंपनी एफआयआर करून फौजदारी कारवाई करणार आहे. येत्या दोन दिवसांत ही तक्रार दाखल होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत. ...
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना 149 रुपयांत रोज 4 जीबी डेटा मिळणार आहे. ...
दूरसंचारची सतत खंडित होणारी सेवा व क्रॉस कनेक्शनमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. लवकरात लवकर सेवा सुरळीत करावी. अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी दूरसंचारच्या अधिकाऱ्यांना दि ...
चौधरी चौकातील सिमेंट रस्त्याच्या बांधकामात बीएसएनएल केबल तोडल्यामुळे शनिवारी सकाळपासूनच इंटरनेटसह दूरध्वनी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत जेसीबीच्या साहाय्याने केबल तोडल्याचा आरोप बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी केला ...