लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल, मराठी बातम्या

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
महाड, पोलादपूर तालुक्यातील व्यवहार ठप्प - Marathi News | Transaction closed in Mahad, Poladpur taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड, पोलादपूर तालुक्यातील व्यवहार ठप्प

बँका, शासकीय कार्यालयातील कामे रखडली : बिल थकवल्याने बीएसएनएलचा वीजपुरवठा तोडला ...

‘बीएसएनएल’ देणार बेरोजगार, पदवीधरांना भागीदारीची संधी - Marathi News | BSNL will give unemployed graduates the opportunity to partner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘बीएसएनएल’ देणार बेरोजगार, पदवीधरांना भागीदारीची संधी

भारत संचार निगम लिमिटेडच्या विपणन शाखेच्यावतीने आता बेरोजगार आणि पदवीधरांना भागीदारीची संधी दिली जात आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडितच! - Marathi News | BSNL's power supply not restore even after orders from collectors! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडितच!

शिरपूरसह चार गावांमधील बीएसएनएल कार्यालयाचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळित करण्यात आला नाही. ...

बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प - Marathi News | BSNL's mobile and Internet service jam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प

गेल्या आठवडाभर कधी सुरु तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला होता. आठवडाभरापासून या सेवेला ग्रहण लागले आहे. ...

Sting Operation : रस्ता खोदकामात निघणाऱ्या भंगाराची बेभाव विक्री! - Marathi News | Sting Operation: copper wire sell illiagle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : रस्ता खोदकामात निघणाऱ्या भंगाराची बेभाव विक्री!

खोदकामा दरम्यान, निघणाºया विविध वस्तू साहित्याची मातीमोल भावात विक्री करणारे एक रॅकेटच शहरात सक्रीय झाल्याचे दिसून येते. ...

'सातच्या आत' रिचार्ज; अन्यथा तुमचा मोबाईल बॅलन्स शून्यावर - Marathi News | Recharge in seven Days Otherwise your mobile balance is zero | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'सातच्या आत' रिचार्ज; अन्यथा तुमचा मोबाईल बॅलन्स शून्यावर

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या टेलिकॉम कंपनीच्या प्रीपेड मोबाइल वापरणाऱ्या लाखो ग्राहकांना पुन्हा एकदा कंपनीने झटका दिला आहे. ...

‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बीएसएनएलला एक कोटी रुपयांचा फटका! - Marathi News | Jandu Construction Company break cables of BSNL; loss of 1 Crore | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बीएसएनएलला एक कोटी रुपयांचा फटका!

बीएसएनएलचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार शहर पोलिसांत करण्यात आली. ...

ग्राहकांना दर्जेदार अखंडीत सेवा पुरवा! - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे निर्देश - Marathi News | Provide quality and uninterrupted service to customers! - Sanjay Dhotre | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्राहकांना दर्जेदार अखंडीत सेवा पुरवा! - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे निर्देश

प्रत्येक ग्राहकाला दर्जेदार तसेच अखंडीत सेवा पुरविण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास, दुरसंचार व माहिती तंत्रज्ञान केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांनी दिले. ...