११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. ...
गोवंडीतील रहिवासी असलेले मोहम्मद अली शेख यांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपातून निर्दोष सुटून कारागृहातून बाहेर आल्यावर, एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. ...
अनेक मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये संशयित आरोपींची स्केचेस रेखाटून मुंबई पोलिसांना मदत करणारे स्केच आर्टिस्ट नरेश कोर्डे आता अध्यात्माच्या मार्गावर चालत आहेत. ...
७/११च्या लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींचे कबुली जबाब एकसारखेच असल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह लावले व ते पुरावे म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. ...
कमल अन्सारी, तन्वीर अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, शेख मोहम्मद अली आलम शेख, सुहेल शेख आणि जमीर शेख हे सर्व आरोपी पाकिस्तानला गेले आणि तिथे त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. ...