लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, फोटो

Bollywood, Latest Marathi News

पहिलं लग्न मोडलं! २ मुलं सोडून १५ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत राहतो 'धुरंधर' अभिनेता! - Marathi News | dhurandhar 2 movie fame actor arjun rampal film industry journey and love life with girlfriend gabriella demetriades | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिलं लग्न मोडलं! २ मुलं सोडून १५ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत राहतो 'धुरंधर' अभिनेता!

पहिल्या पत्नीपासून २ मुले, आता १५ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत केलाय साखरपुडा, 'धुरंधर' फेम अभिनेत्याची लव्हलाईफ चर्चेत ...

"घर की याद नहीं आई जस्सी?" म्हणणाऱ्या 'पिंडा'ने ६० दिवसांत १५ किलो वजन कसं कमी केलं? - Marathi News | dhurandhar 2 pinda actor udaybir sandhu 15 kg weight loss in 60 days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"घर की याद नहीं आई जस्सी?" म्हणणाऱ्या 'पिंडा'ने ६० दिवसांत १५ किलो वजन कसं कमी केलं?

'धुरंधर २' मधील अशाच एका कॅरेक्टरची सध्या चर्चा आहे. तो म्हणजे 'पिंडा'. अवघ्या ६० दिवसांत पिंडाने तब्बल १५ किलो वजन कमी केलं. ते कसं? जाणून घ्या ...

१६ व्या वर्षी घर सोडलं, ब्रेड अन् लोणचे खाऊन काढले दिवस; राष्ट्रीय पुरस्कार जिंकून तिने भल्याभल्यांची बोलती केली बंद - Marathi News | bollywood actress kangana ranaut film industry journey and career know about her inspiring story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१६ व्या वर्षी घर सोडलं, ब्रेड अन् लोणचे खाऊन काढले दिवस; राष्ट्रीय पुरस्कार जिंकून तिने भल्याभल्यांची बोलती केली बंद

१२ वीत अनुत्तीर्ण, अभिनेत्री बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आली, आज भल्याभल्या नायिकांवर पडली भारी ...

१ लाखाची नोकरी सोडली, पुढे १० हजारात काम केलं! खऱ्या आयुष्यात 'रिझवान'चं रणवीर सिंगसोबत खास नातं - Marathi News | who is rizwan in dhurandhar 2 actor mustafa ahmed fitness trainer ranveer singh hrithik | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१ लाखाची नोकरी सोडली, पुढे १० हजारात काम केलं! खऱ्या आयुष्यात 'रिझवान'चं रणवीर सिंगसोबत खास नातं

'धुरंधर २' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात एका पात्राने चांगलाच भाव खाल्ला. तो म्हणजे रिझवान. 'धुरंधर २' मध्ये हमजा अलीचा राईट हँड असणाऱ्या रिझवानच्या आयुष्याचा प्रवास संघर्षमयी आहे. जाणून घ्या ...

आपल्या बाजूने गेला तरीही कळणार नाही! ४१४ कोटी संपत्ती असलेला 'हा' गायक रेल्वे स्टेशनवर साध्या टी शर्टमध्ये दिसला - Marathi News | singer arijit singh spotted at jiaganj railway station in normal t shirt and jeans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आपल्या बाजूने गेला तरीही कळणार नाही! ४१४ कोटी संपत्ती असलेला 'हा' गायक रेल्वे स्टेशनवर साध्या टी शर्टमध्ये दिसला

४१४ कोटींच्या संपत्तीचा मालक! पण रेल्वे स्टेशनवर साध्या टी शर्टमध्ये दिसला हा गायक. चाहते म्हणतात, बॉलिवूडमध्ये राहून इतका साधेपणा ...

Arjun Rampal : २६/११ च्या हल्ल्याचा 'धुरंधर'मध्ये घेतला बदला; १७ वर्षे ट्रॉमामध्ये होता अर्जुन रामपाल, म्हणाला... - Marathi News | Arjun Rampal 26-11 mumbai attacks story dhurandhar revenge reveal birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२६/११ च्या हल्ल्याचा 'धुरंधर'मध्ये घेतला बदला; १७ वर्षे ट्रॉमामध्ये होता अर्जुन रामपाल, म्हणाला...

Arjun Rampal : अर्जुनने २६/११ च्या मुंबई हल्ल्याशी संबंधित एक थरारक आठवण शेअर केली. ...

"लग्नाच्या वेळी मी पैसे बर्बाद केले..."; अमृता खानविलकरचा खुलासा, मनातली खंत केली व्यक्त - Marathi News | actress amruta khanvilkar said she wasted money during the wedding with himanshu malhotra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाच्या वेळी मी पैसे बर्बाद केले..."; अमृता खानविलकरचा खुलासा, मनातली खंत केली व्यक्त

अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अमृता खानविलकरने खऱ्या आयुष्यात हिमांशू मल्होत्रासोबत लग्न केलं. लग्नानंतर इतक्या वर्षांनी अमृताने मनातली गोष्ट सांगितली ...

आवाजावरून खिल्ली उडवली, रंगावरून हिणवलं गेलं; स्वत:ला सिद्ध करून तिने केली सगळ्यांची बोलती बंद - Marathi News | bollywood actress rani mukerji struggle with her own voice know about her industry journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आवाजावरून खिल्ली उडवली, रंगावरून हिणवलं गेलं; स्वत:ला सिद्ध करून तिने केली सगळ्यांची बोलती बंद

स्वत: च्या आवाजामुळे टेन्शमध्ये असायची अभिनेत्री, 'तो' आवाज बनला ओळख, नॅशनल अवॉर्डवर कोरलं नाव,कोण आहे ती? ...