लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Madhuri Dixit: माधुरीच्या अमेरिकेतील घराची रेकी?, शेजाऱ्यांनी फोन करुन सांगितलं - Marathi News | Madhuri Dixit: Reiki of Madhuri's house in America, neighbors called and told | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माधुरीच्या अमेरिकेतील घराची रेकी?, शेजाऱ्यांनी फोन करुन सांगितलं

आपल्या निखळ हास्याने लाखो तरुणांना आजही घायाळ करणारी धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित (madhuri dixit) . 'साजन', 'हम आपके हैं कौन', 'दिल', 'दिल तो पागल है', 'देवदास' अशा कितीतरी चित्रपटातून माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

रोड शोदरम्यान कारवरून खाली पडताना थोडक्यात बचावला Pawan Kalyan, घटनेचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Superstar Pawan Kalyan falls on car during rally video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोड शोदरम्यान कारवरून खाली पडताना थोडक्यात बचावला Pawan Kalyan, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Pawan Kalyan : पवन कल्याणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तो एका रॅली दरम्यान कारवर चढून लोकांना हात दाखवत आहे. पण यावेळी अचानक तो कारवरच पडला. ...

Luv Marriage: ‘सोनू के टीटू की स्वीटी’चे दिग्दर्शक लव रंजन यांनी गर्लफ्रेन्ड अलीशासोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | Director Luv Ranjan Ties Knot To His Girlfriend Alisha Vaid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सोनू के टीटू की स्वीटी’चे दिग्दर्शक लव रंजन यांनी गर्लफ्रेन्ड अलीशासोबत बांधली लग्नगाठ

 प्यार का पंचनामा आणि सोनू के टीटू की स्वीटी सारखे हिट सिनेमे बनणारे दिग्दर्शक व निर्माते लव रंजन (Luv Ranjan) अखेर लग्नबंधनात अडकले. काल 20 फेब्रुवारीला लव यांनी गर्लफ्रेन्ड अलीशा वैद्य (Alisha Vaid) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. ...

Movie Review : प्रेमाची ‘निराश’ कथा -बिफोर यू डाय - Marathi News | marathi Movie Review Before You Die starrer kavya kashyap Mukesh Rishi Mushtaq Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Movie Review : प्रेमाची ‘निराश’ कथा -बिफोर यू डाय

दिग्दर्शक सुवेंदू राज घोष यांचा ‘बिफोर यू डाय’ हा काव्याच्या (काव्या कश्यप) धैर्य आणि सामर्थ्याबद्दल आहे. ...

एकेकाळी बिग बींचा चित्रपट पाहण्यासाठी नागराज मंजुळेंनी गोळा केले होते पैसे - Marathi News | Nagraj Manjule had collected money to watch a movie of Amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी बिग बींचा चित्रपट पाहण्यासाठी नागराज मंजुळेंनी गोळा केले होते पैसे

Amitabh bachchan: उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याचे आज असंख्य मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांचे फॅन आहेत. ...

कोविड नव्हे 'या' कारणामुळे रखडली होती 'झुंड'ची रिलीज डेट; नागराज मंजुळे यांनी केला खुलासा - Marathi News | marathi director nagraj popatrao manjule upcoming movie jhund releasing why so late | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोविड नव्हे 'या' कारणामुळे रखडली होती 'झुंड'ची रिलीज डेट; नागराज मंजुळे यांनी केला खुलासा

Jhund: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं त्यामुळे नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ...

Gangubai Kathiawadi: आलिया प्रेमात पाडणारा शांतनु माहेश्वरी आहे तरी कोण? जाणून घ्या, या अभिनेत्याविषयी - Marathi News | bollywood gangubai kathiawadi who is shantanu maheshwari romancing with alia bhatt in his debut film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया प्रेमात पाडणारा शांतनु माहेश्वरी आहे तरी कोण? जाणून घ्या, या अभिनेत्याविषयी

Shantanu maheshwari: 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातील 'जब सैय्याँ' या गाण्यात आलिया भट्टसोबत अभिनेता शांतनु माहेश्वरी झळकला आहे. ...

Photos: कुर्ता फाड हल्दी...! Vikrant Masseyने शेअर केले हळदीचे धम्माल फोटो - Marathi News | vikrant massey sheetal thakur wedding share haldi photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: कुर्ता फाड हल्दी...! Vikrant Masseyने शेअर केले हळदीचे धम्माल फोटो

Vikrant Massey Sheetal Thakur Haldi Photos: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या 18 तारखेला लग्नबंधनात अडकला. या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता विक्रांतच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...