उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेली संख्या व गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा टक्का घसरतो. या वर्षी अशीच स्थिती निर्माण झाल्याने शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी अडचणीत आहेत. ...
अकोला : पुलवामा येथील दहशतवादी हल्लयात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ स्वराज्य युवा जनसेवक दल आणि झेंडा सामाजिक संघटनेच्यावतीने रविवारी अकोल्यातील अकोट फैलस्थित घुसर नाका चौकात रक्तदान शिबीर घेण्यात आले. ...
जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढी विभागात १ फेबु्रवारी रोजी सकाळपासून कर्मचारीच हजर नसल्याने रूग्णांची धावपळ झाली. रक्त पिशवी नेण्यासाठी आलेले रूग्णांचे नातेवाईक तासन्-तास ताटकळ बसल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले. ...
अकोला: येणाऱ्या वर्षात सर्वात जास्त ब्लड बॅक व रक्तदाते म्हणून हा जिल्हा ओळखला जाणार आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्तेयांनी मंगळवारी दिली. ...