तातडीने रक्त हवंय...तर ‘१०४ या टोल फ्री’ क्रमांकावर फोन करा, अन वाजवी दरात रक्त मिळवा...अशा घोषणा करीत २०१४ मध्ये महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊनही दिवसाकाठी दोन किंवा तीन रक्त पिशव्यांसमोर ही योजना गेली नाही. ...
रक्तदानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. या उदात्त हेतूने पुण्यातील बहीण-भाऊ राज्याच्या दौºयावर निघाले आणि प्रत्येक जिल्ह्यात रक्तमित्र, रक्तपेढ्यांच्या मदतीने त्यांनी जनजागृती मेळावे घेतले. ...
रत्नागिरी इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जनसेवेप्रति बांधिलकी जपत स्थापनेपासून आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या हजारो रूग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान दिले आहे. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळेच गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक रूग्णांना नवजीवन मिळाले ...
सार्वजनिक उपक्रमातील सार्वजनिक हे शब्द फक्त नावापुरते आढळते. मनोरंजनाचे उपक्रम सोडल्यास इतर सार्वजनिक उपक्रमात आयोजक व्यतिरिक्त लोकसहभाग नगण्य दिसते. यामुळे समजोपयोगी कार्यक्रमांना खीळ बसली आहे. ...