कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक समिती संघटना चामोर्शीच्या पुढाकाराने ९ एप्रिल रोजी सहकारी पतसंस्था चामोर्शीच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ३१ कर्मचाऱ्या ...
युवा प्रतिष्ठान, ब्रदर्स ऑन ड्युटी, श्रीराम सेवा समिती व कोरपना येथील नागरिकांच्या वतीने येथील वसंतराव नाईक विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन कतरण्यात आले होते. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ...
आरोग्यमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक दायित्व निभावत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये रक्तदान शि ...
सध्या देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. सर्वत्र संचारबंदी असून व्यवहार ठप्प पडले आहेत. अशा आपातकालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. वेळेवर रक्त उपलब्ध होण्याची शक्यता नसते. त्यामुळे तुमसर येथील नवप्रतिभा युवा मंच व गेम चेंजर संघटनेने या श ...