Lokmat Blood Donation Drive: 'लोकमत'च्या या अभियानाचे रक्ताची संभाव्य टंचाई दूर करण्यात मोठे योगदान राहील, असे सांगून महामहीम राज्यपालांनी मोहिमेला शुभेच्छा दिल्या. ...
Nagpur News कोरोनाच्या काळात रक्त व प्लाझ्माचा तुटवडा पडला असताना अनेक रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान व प्लाझ्मा दान केला आहे. माणुसकीच्या भूमिकेतून खूप मोठे कर्तव्य पार पार पाडले आहे, आणि पुढेही हे कर्तव्य बजावत राहणार आहे. ...
शस्त्रक्रिया, प्रसुती, अपघातांवरील उपचारासाठी रक्ताची गरज सतत भासत असते. आता कोरोनानंतर रुग्णही उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत तर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. ...
येवला : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ...
मालेगाव कॅम्प : मालेगावी सकल जैन संघाचे श्री वासुपूज्य राजस्थान जैन संघ, श्वेतांबर मूर्तिपूजक तपागच्छ संघ, जैन संस्कार मंच यांच्यातर्फे प्लाझ्मा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ११ प्लाझ्मा तर १११ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. ...