लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, व्हिडिओ

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीच्या निकालावर दिवाकर रावतेंची तिखट प्रतिक्रिया - Marathi News | Diwakar Rawatenchi's reactions on Meira-Bhayander Municipal Election results | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीच्या निकालावर दिवाकर रावतेंची तिखट प्रतिक्रिया

...