शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबामध्ये काँग्रेसनं सामूहिक मुंडण आंदोलन करत नोटाबंदीचा केला निषेध

मुंबई : शेतकऱ्यांची दिवाळी ! बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात

राष्ट्रीय : ....म्हणून मोदी म्हणाले अमित शहा आहेत भाजपाचे 'मॅन ऑफ द मॅच'

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली द्वारकाधीश मंदिरात पूजा!

ठाणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचं रस्त्यावर उतरुन आंदोलन

नागपूर : नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय : शौचालयासाठी पंतप्रधान मोदींनी स्वत: रचल्या विटा!

मुंबई : 'नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय', मुंबईत शिवसेनेची महागाईविरोधात निदर्शनं

नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपूर दौरा

महाराष्ट्र : नारायण राणेंचे कोकणात शक्तिप्रदर्शन