शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

तंत्रज्ञान : Lok Sabha Election 2019 : ‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ मोबाईल गेम्सचा धुमाकूळ

राष्ट्रीय : दिल्लीत भाजपा नेत्यावर बूट फेकणारा तो होता सुशिक्षित डॉक्टर, हल्ल्यामागे होतं नोटाबंदी कारण?

महाराष्ट्र : नाराज आणि बंडखोरांचे युती आणि आघाडीच्या दिग्गजांसमोर आव्हान!

राष्ट्रीय : राम मंदिर आंदोलनातील हे बडे नेते यावेळी दिसणार नाहीत लोकसभेच्या आखाड्यात

राष्ट्रीय : 28 वर्षांच्या स्मार्ट तरुणाला भाजपाने दिली उमेदवारी, अल्पावधीत घेतली राजकारणात मोठी झेप

राष्ट्रीय : भाजपच्या 'या' 09 दिग्गजांची लोकसभा रिंगणातून माघार

राष्ट्रीय : गरिबी हटाओ ते अबकी बार... या घोषणा ठरल्या निवडणुकांमध्ये निर्णायक

क्रिकेट : गंभीरपूर्वी कोणत्या क्रिकेटपटूंनी केली राजकारणाच्या पीचवर बॅटींग, जाणून घ्या...

महाराष्ट्र : LMOTY 2019: भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी नेते एकाच टेबलवर भेटतात तेव्हा...

महाराष्ट्र : भाजपा-सेना नेत्यांच्या 'या' डरकाळ्या, गर्जना वाचून खो-खो हसाल!