श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात 'सी व्होटर्स'ने ओपिनियन पोल जारी केला आहे. या पाच राज्यांचा निवडणूक निकाल 2 मेरोजी जाहीर केला जाणार आहे. (C-voter o ...
West Bengal Assembly Elections pre poll opinion before first phase: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Elections) सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असा सामना रंगला आहे. असे असले ...
राज्यात सुरू असलेल्या प्रकरणांवरून भाजप (BJP) करत असलेल्या टीकेला शिवसेनेने (Shiv Sena) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (shiv sena leader bhaskar jadhav replied bjp over param bir singh letter and sachin vaze case) ...
west bengal election 2021: पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष (TMC) आणि भाजप (BJP) या दोन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. दोन्ही पक्षांनी बंगाली जनतेसाठी आश्वासनांचा पाऊस पा ...
West Bengal Assembly Elections 2021 : भाजपाने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली उमेदारांची काही नावे चर्चेचा विषय ठरत आहे. ...
ripped jeans twitter hashtag against tirath singh rawat statement : एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले असून यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...