श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. जेडीयूला विरोध करणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोजपामधून ५ खासदार बाहेर पडत वेगळा गट बनवला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ...
"...यापेक्षा सरसंघचालकांनी आदेश दिला, तर आपण आपला राजीनामा देऊ. सरसंघचालकांच्याच आशिर्वादाने आपण मुख्यमंत्री आहोत आणि आपले दायित्वही निष्ठेने पार पाडत आहोत". (Yogi Adityanath, RSS) ...
त्यातच आता राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत, स्वत: सचिन पायलट यांनी उत्तर दिलं आहे. ...
नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, शेती फायदेशीर व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यात आले. (Union agriculture minister Narendra Singh Tomar ) ...
Jitin Prasad joins BJP: २०१४ मध्ये मोदी लाटेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसची उडालेली घसरगुंडी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या सात वर्षांत अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, त्यामध्ये राहुल गांधीचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या अनेक ...
2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि 19 मार्च 2017 रोजी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. (CM Yogi Adityanath) ...
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिनी असल्याने राजकीय दिग्गजांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्यांकडून त्यांच्या आठवणीही जागविण्यात येत आहेत. ...