श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Eknath Shinde: शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळीपासून नॉट रिचेबल झाल्यामुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शि ...
दानवेंच्या या वागणुकीमुळेच, आपल्यापणाच्या भावनेमुळेच त्यांच्या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. आजही ते आपल्या धोतरवाल्या सहकाऱ्यांसोबत फिरताना दिसतात. ...
Sharad Pawar presidential election: शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत शरद पवार यांच्या नावावर विरोधकांचे एकमत असेल तर ते स्वतःच माघार का घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
पक्षाची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार, एग्झिट पोलवर बंदीसह 'एक उमेदवार, एक सीट' यांसारख्या अनेक मागण्यांचा प्रस्ताव निवडणूक आयोगानं पाठवला आहे. नेमकं या प्रस्तावात कोणकोणत्या मागण्या करण्यात आल्या आहेत जाणून घेऊयात... ...