श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
तेजस्वी यादवांसह नितीश कुमार यांच्या कुंडलीत एकापेक्षा एक शुभ आणि अद्भूत योग जुळून येत असून, भाजपला कडवे आव्हान देण्यात ही जोडी यशस्वी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...
Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत. त्यांनी आजच शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. यानंतर आता भाजपाचा शिंदे गटातील तीन मंत्र्यांना विरोध होता, असे समोर आले आहे. ...
एनडीएशी काडीमोड घेऊन जेडीयूने पंतप्रधान मोदींना धक्का दिलाय. तेजस्वी यादवांसोबत स्थापन केलेल्या नव्या सरकारचे भवितव्य काय? ग्रहमान नितीश कुमारांना साथ देईल? जाणून घ्या... ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेत, जवळपास 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा पलटी मारली आहे. यामागे काही कारण तर नक्कीच असेल. तर जाणून घेऊयात... ...