श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sonali Phogat Death: भाजपाच्या हरयाणामधील नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. सोनाली फोगाट यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग आणि अँकरिंग पासून केली होती. नंतर त्या टिकटॉकवरही प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, त्या ...
Loksabha Election 2024 : ज्या रणनीतिचा वापर करुन भाजप 2014 मध्ये सत्तेत आले, त्याच रणनीतिवर काँग्रेस काम करणार आहे. राहुल गांधी लवकर योगेंद्र यादव आणि मेधा पाटकरांची भेट घेणार. ...
भाजपमधील मोठ्या संघटनात्मक बदलांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आले आहे ...