शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शरद पवारांच्या बारामतीसाठी BJPचा मेगा प्लान! ‘मिशन लोकसभा’ ऑन; गल्ली ते दिल्ली नेत्यांची फौज

महाराष्ट्र : मोठा गौप्यस्फोट! काँग्रेसच्या ७ आमदारांनी पैसे घेऊन भाजपाला मतदान केले

राष्ट्रीय : सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके हटवणार? जाणून घ्या, मोदी सरकारचा नवा प्लॅन

राष्ट्रीय : Sonali Phogat: 'काहीतरी ठीक नाहीय, अस्वस्थ वाटतंय'; सोनालीने आईला रात्री सांगितलं अन् सकाळी मृत्यू झाला!

महाराष्ट्र : शिंदे गटालाच धक्का देण्याची भाजपाची तयारी?; केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी

राष्ट्रीय : मोदी सरकारचा मोठा निर्णय; चीन सीमेलगतची ओस पडलेली गावं पुन्हा वसवणार; असा आहे अ‍ॅक्शन प्लॅन, बजेटही तयार

राष्ट्रीय : Sonali Phogat: मॉडेलिंग, अँकरिंग, टिकटॉक स्टार ते भाजपा नेत्या, कोण होत्या सोनाली फोगाट, जाणून घ्या

महाराष्ट्र : भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी; चंद्रशेखर बावनकुळेंचं एक विधान अन् टेन्शन वाढलं

राष्ट्रीय : Loksabha Election 2024: 2024च्या 'महायुद्धाची' तयारी; भाजपच्या पावलावर पाऊल, राहुल गांधी लागले कामाला...

राष्ट्रीय : Nitin Gadkari : नितीन गडकरींना हटवण्यामागे काय आहे भाजपची रणनीती, महाराष्ट्रातही होणार परिणाम?