शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Modi@20! नरेंद्र मोदींची अशी कार्य, जी आजतागायत कुणालाही ठाऊक नाहीत; वाचा BJP चा प्लॅन

मुंबई : मुंबई भाजपा नगरसेवकांचं टेन्शन वाढलं; सर्व्हेमुळे पक्षनेतृत्व घेणार मोठा निर्णय?

राष्ट्रीय : NitishKumar Survey: देशाचा मूड बदलू लागला! मोदींना टक्कर कोण देणार? नितीशकुमारांवर सर्व्हे आला

महाराष्ट्र : फाशीच्या 7 वर्षानंतर याकूब मेमन चर्चेत, कबरीवरुन शिवसेना-भाजपचे राजकरण; नेमका वाद काय..?

राष्ट्रीय : भाजपानं आखला २०२४ चा विजयी प्लॅन; विरोधकांना शह देण्यासाठी काय आहे रणनीती? वाचा

राष्ट्रीय : २०२४ मध्ये BJPसमोर पवारांसह ५ विरोधी नेत्यांचे तगडे आव्हान! मोदी-शाह करेक्ट कार्यक्रम करणार?

महाराष्ट्र : चंद्रशेखर बावनकुळेंनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट; नातवाशी PMच्या रंगल्या गप्पा

राष्ट्रीय : Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद भाजपसोबत जाणार? मिळू शकतं मोठं पद!

मुंबई : राज ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या साथीनं शिवसेनेला टक्कर; 'असं' आहे भाजपाचं मिशन मुंबई

व्यापार : मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! मिळणार 3 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या, कुणाच्या खात्यात येणार पैसा