जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
Bjp, Latest Marathi News श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून अटल पेन्शन योजनेत बदल केले आहेत. ...
हिंदी बेल्टवर भाजपची जबरदस्त पकड आहे. यामुळे आता भाजपने या तीन ठिकाणांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. ...
'आज माझ्या हातात काही नाही, तरीही तुम्ही माझ्या सोबत आहात, यासाठी पूर्वजांची पुण्याई हवी.' ...
हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स झपाट्याने कमी झाले आहेत, पण यातच आता समुहाला मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. ...
Jai Vilas Palace: पाहा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या 'जय विलास पॅलेस'चे इनसाइड फोटोज... ...
Bageshwar Dham News : या वर्षी मध्य प्रदेशात निवडणुका होणार आहेत, त्यामुळे अनेक नेते बागेश्वर धाममध्ये येत आहेत. ...
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने अदानी समुहावर घोटळ्याचे आरोप केले आहेत, त्यामुळे देशात शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. ...