लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, फोटो

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपाने तेलंगणाही जिंकले असते, परंतु ऐनवेळी स्वपक्षीयांनीच 'संजय'ला बंदी केले - Marathi News | BJP would have won Telangana too, but it was the party leaders who stopped 'bandi Sanjay' internal politics, Congress take benifit against KCR | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने तेलंगणाही जिंकले असते, परंतु ऐनवेळी स्वपक्षीयांनीच 'संजय'ला बंदी केले

Telangana Election Result: जिंकलेले तेलंगणा भाजपाने गमावले, ४-० झाले असते, पण काँग्रेसला गिफ्ट देऊन टाकले ...

मोदींची जादू, शाहांची रणनीती आणि शिवराज यांची लाडली बहना योजना, मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाची 5 कारणे! - Marathi News | madhya pradesh election result 2023 bjp win five reasons | Latest madhya-pradesh Photos at Lokmat.com

मध्य प्रदेश :मोदींची जादू, शाहांची रणनीती आणि शिवराज यांची लाडली बहना योजना, मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाची 5 कारणे!

मध्यप्रदेशात निवडणूक कलांमध्ये भाजपने निर्विवाद आघाडी घेतली आहे. राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून कलांमध्ये बहुमताचा आकडाही पार केला आहे. ...

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे - Marathi News | Rajasthan Assembly Election Result 2023 5 reasons behind congress loss led by CM Ashok Gehlot | Latest rajasthan Photos at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे

INDIA आघाडीवरही काँग्रेसच्या या पराभवाचा परिणाम होईल असे जाणकारांचे मत आहे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका कोणता मोबाइल वापरतात?; एका फोटोमुळे रहस्य आले समोर - Marathi News | Which phone does Prime Minister Narendra Modi use?; A photo revealed the secret | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका कोणता मोबाइल वापरतात?; एका फोटोमुळे रहस्य आले समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात? हा प्रश्न अनेकवेळा लोकांच्या मनात येतो. ...

अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित - Marathi News | Review of NCP MP Amol Kolhe constituency, talk of leaving Sharad Pawar's support and joining Ajit Pawar's group | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित

ना कसला पगार घेतात, ना विमा पॉलिसी; खात्यात फक्त 574 रु.! जाणून घ्या, किती श्रीमंत आहेत PM मोदी - Marathi News | No salary, no insurance policy only rs 574 in bank account know about how rich pm Narendra Modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ना कसला पगार घेतात, ना विमा पॉलिसी; खात्यात फक्त 574 रु.! जाणून घ्या, किती श्रीमंत आहेत PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी कसलाही पगार घेत नाहीत. ते संपूर्ण रक्कम दान करतात...! ...

बनारस घाटाच्या पेंटिंगपासून राम दरबाराच्या पुतळ्यापर्यंत, पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव - Marathi News | From Banaras Ghat paintings to Ram Durbar statues, the auction of gifts received by PM Modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बनारस घाटाच्या पेंटिंगपासून राम दरबाराच्या पुतळ्यापर्यंत, पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या काही वर्षांत मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होत आहे. या भेटवस्तू नॅशनल म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. ...

मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण - Marathi News | I am lucky... Invitation to Ram Mandir ceremony of ayodhya; Narendra Modi awakened the memory | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाली असून २२ जानेवारी २०२४ रोजी तो क्षण देशभरात साजरा होणार आहे. ...