श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Ram Mandir Ayodhya: अयोध्येती राम मंदिरामध्ये रामललांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये संपन्न झाला. या सोहळ्यावेळच्या काही घटनांमधून संघ, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मोठे राजकीय संकेत दिले आहेत. त्या स ...
Narendra Modi & Ram Mandir: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ३२ वर्षांपूर्वीचे आजचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. याम ...
Shiv sena MLA's Disqualification Results: २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडत आहेत. या घडामोडींमध्ये आजचा १० जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार ...