लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत, भाजप निवडणुकीसाठी आजही तयार" - Marathi News | "Local body elections by October, BJP still ready for elections"- Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत, भाजप निवडणुकीसाठी आजही तयार"

संघटनपर्व पूर्ण झाले आहे, राहिला प्रश्न निवडणुकीचा तयारीचा तर उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे. महायुती तयार आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले. ...

सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले - Marathi News | Satyajit Tambe statement is childish, Congress leader Balasaheb Thorat target over Rahul Gandhi Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले

त्यांचे बोलणे बालिशपणाचे होते, त्यांना अजून खूप शिकायचे आहे आणि आत्मचिंतन त्यांनीच करावे असा टोला त्यांनी लगावला.  ...

Kolhapur Politics: एकीचा दिखावाच; महायुतीमध्ये लढाई निश्चित, स्थानिक स्वराज्य संस्थांत येणार आमने-सामने - Marathi News | Mahayuti is determined to fight in the upcoming local body elections in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: एकीचा दिखावाच; महायुतीमध्ये लढाई निश्चित, स्थानिक स्वराज्य संस्थांत येणार आमने-सामने

सात तालुक्यांत राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेनेत सरळ सामना ...

सांगली काँग्रेस शहराध्यक्षांच्या संस्थेत भाजप नेत्यांची मांदियाळी - Marathi News | BJP leaders throng Sangli Congress city president Prithviraj Patil recent program at his organization | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली काँग्रेस शहराध्यक्षांच्या संस्थेत भाजप नेत्यांची मांदियाळी

महापालिका निवडणुकीत काय होणार? ...

शिंदेसेनेचे खासदार, आमदार आम्हीच निवडून आणले; स्वबळावर महापालिका लढा, भाजपचा सूर - Marathi News | We elected Shinde Sena's MPs and MLAs; BJP's tone is to fight for the municipal corporation on its own | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदेसेनेचे खासदार, आमदार आम्हीच निवडून आणले; स्वबळावर महापालिका लढा, भाजपचा सूर

येणाऱ्या महापालिका निवडणुका या भाजपने स्वबळावर लढाव्यात. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्यावर अन्याय होऊ नये ...

'आमचे म्हणने ऐका, बुलेटप्रूफ गाडीचा वापर करा', पोलिसांचे भाजप आमदाराला आवाहन... - Marathi News | MLA Raja Singh: 'Listen to our words, use bulletproof vehicle', police request BJP MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमचे म्हणने ऐका, बुलेटप्रूफ गाडीचा वापर करा', पोलिसांचे भाजप आमदाराला आवाहन...

MLA Raja Singh: भाजप आमदार कुठल्याही सुरक्षेविना संवेदनशील भागाचे दौरे करत आहेत. ...

VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे  - Marathi News | Vasundhara Raje appeared on the stage in front of JP Nadda in a different form forced minister sitting to clap for jp nadda said ae mantriji jor se taali baja do | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 

खरे तर, अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जयपूर येथे एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी हा प्रसंग घडला. आता या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...

"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज - Marathi News | "We will overthrow the Mamata Banerjee government forever in 2026..."; Amit Shah gave a challenge in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज

ममता बॅनर्जी यांनी बंगालसाठी काय केले? जर बंगालमध्ये विकास करायचा असेल तर मोदी सरकार आणावे लागेल असं शाह यांनी म्हटलं. ...