शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

रत्नागिरी : शिंदेसेनेचे ५, भाजपचा एक सभापतीपद; रत्नागिरी नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

रत्नागिरी : रत्नागिरीत भाजपला धक्का, तब्बल ५७ पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जि.प.साठी महायुती: २७ जागा घेत भाजप मोठा भाऊ, शिंदेसेनेला २५ जागा

सांगली : Sangli ZP Election: जिल्हा परिषदेसाठी भाजपविरुद्ध सर्वपक्षीय आघाडीच्या हालचाली

पिंपरी -चिंचवड : PCMC Election Results 2026 : ‘क्रॉस व्होटिंग’मुळे चिंचवडच्या गडावर भाजपला फटका, राष्ट्रवादीला एक जागा कायम

सातारा : Satara: कराड पंचायत समितीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचणी!, रोज बदलतायत राजकीय समीकरणे

सांगली : सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच; भाजपकडून जयंतरावांच्या दोन नगरसेवकांना भाजपचे रेड कार्पेट

पुणे : PMC Elections 2026: पुण्यातील तब्बल ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेसेनेचे सर्वाधिक १०४, तर भाजपचे केवळ ४ उमेदवार

महाराष्ट्र : ‘पत्त्यांचा बंगलासुद्धा यापेक्षा जास्त टिकतो’, KDMCतील घडामोडींवरून भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : जर देवेंद्र फडणवीसांनी खेळी केली तर...; भाजपा नेत्याचं सूचक विधान, एकनाथ शिंदेंना इशारा?