लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती - Marathi News | Another chance for Kisan Kathore due to recognition as an OBC leader in the district; Source information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती

गेल्या काही वर्षांपासून आ. किसन कथोरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यात राजकीय वाद ...

कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध - Marathi News | Kalyan East Assembly Eknath Shinde led Shiv Sena party workers oppose BJP Sulabha Gaikwad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध

शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सुलभा यांचा प्रचार करणार नसल्याचे सोमवारी जाहीर केले ...

Fact Check: 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल; चंद्रशेखर बावनकुळेंबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE - Marathi News | Fact Check viral narrative of bjp chandrashekhar bawankule over criticized devendra fadnavis with lokmat logo is fake | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल; बावनकुळेंबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE

हे क्रिएटिव्ह 'लोकमत'ने केल्याचं भासवून वाचकांची, मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. ...

विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ; उमेदवार जाहीर करण्यात भाजप, वंचित आघाडी आघाडीवर  - Marathi News | Filing of applications for assembly elections will start from tomorrow; BJP, Vanchit Aghadi lead in announcing candidates | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ; उमेदवार जाहीर करण्यात भाजप, वंचित आघाडी आघाडीवर 

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून रणधुमाळी सुरू होत असून प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. यामुळे पहिल्या दिवशी अर्ज ... ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ganesh Naik reacted on the candidature of Sandeep Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"त्यांना तिकडे उभे रहायचे .."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काल भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ऐरोलीतून गणेश नाईक यांची उमेदवारी जाहीर केली. ...

"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले? - Marathi News | Maharashtra Election 2024 - Suspended Congress MLA Hiraman Khoskar gets AB form from Ajit Pawar's NCP, will contest from Igatpuri constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?

उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील काही नेत्यांना, विद्यमान आमदारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले आहे.  ...

Sangli: इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील कमळाला सोडून घड्याळाचे काटे फिरवणार?, शिवसेनेत अस्वस्थता - Marathi News | BJP district president Nishikant Patil is likely to join Ajit Pawar group In Islampur constituency, | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील कमळाला सोडून घड्याळाचे काटे फिरवणार?, शिवसेनेत अस्वस्थता

कार्यकर्ते मात्र संभ्रमात ...

भाजपकडून डझनभर इच्छुकांच्या स्पर्धेत बागडेंच्या उत्तराधिकारी ठरल्या अनुराधा चव्हाण - Marathi News | There were dozens of aspirants, Anuradha Chavan became Haribhau Bagde's successor in the nomination contest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपकडून डझनभर इच्छुकांच्या स्पर्धेत बागडेंच्या उत्तराधिकारी ठरल्या अनुराधा चव्हाण

भाजपच्या पहिल्याच यादीत फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांची उमेदवारी जाहीर ...