नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
बोरिवली येथून पक्षाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बोरीवलीकरांच्या आत्मसन्मानासाठी गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मूळ भाजपामध्ये असलेले परंतु, शिवसेना शिंदे गटात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाऊन उमेदवारी मिळवलेल्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे. ...
"केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला." ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपा संघटना, कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. तेच आम्हाला विजयाकडे घेऊन जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Kirit Somaiya Abu Azmi News: अबू आझमी यांनी एका भाषणात केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत किरीट सोमय्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...