लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
योगी आदित्यनाथांनी आग्र्याच्या मुघल संग्रहालयाचं नाव बदललं, आता छत्रपती शिवरायांच्या नावानं ओळखलं जाणार - Marathi News | UP chhatrapati shivaji maharaj museum will be name of mughal museum in agra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांनी आग्र्याच्या मुघल संग्रहालयाचं नाव बदललं, आता छत्रपती शिवरायांच्या नावानं ओळखलं जाणार

हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असे योगी म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. हा 150 कोटी रुपयांचा प्रॉजेक्ट आहे. ...

आमदार व्हायचे असेल, तर माझ्यासोबत महिना-दोन महिने फिरा - Marathi News | If you want to be an MLA, walk with me for a month or two | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार व्हायचे असेल, तर माझ्यासोबत महिना-दोन महिने फिरा

जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राच्या वाटपप्रसंगी अफलातून सल्ला ...

बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली?; काँग्रेसचा कंगनावर निशाणा - Marathi News | why kangana ranaut left mumbai without giving information of bollywoods drug connection asks congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली?; काँग्रेसचा कंगनावर निशाणा

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा अजेंडा उघड; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका ...

भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण - Marathi News | After Facebook Post On tripura cm biplab deb Journalist Thrashed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण

जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू ...

“सत्तेत असलो म्हणून काहीही सहन करायचं का?; आमच्या दैवतावर टीका कराल तर मर्यादा सुटणारच” - Marathi News | If you criticize our deity, the limits will be crossed Said Shiv Sena Minister Anil Parab | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सत्तेत असलो म्हणून काहीही सहन करायचं का?; आमच्या दैवतावर टीका कराल तर मर्यादा सुटणारच”

इतकं होतं तर मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत यायचं होतं असा टोला अनिल परब यांनी भाजपाला लगावला आहे. ...

स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सल्लागार नेमण्याच्या प्रकरणाला लागले राजकीय वळण मागील वर्षीचाच प्रस्ताव नामंजुर, भाजप नगरसेवकाचा आरोप - Marathi News | The issue of appointing a consultant for a clean survey has taken a political turn. Last year's proposal was rejected, BJP corporator alleges. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सल्लागार नेमण्याच्या प्रकरणाला लागले राजकीय वळण मागील वर्षीचाच प्रस्ताव नामंजुर, भाजप नगरसेवकाचा आरोप

महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून आणण्यात आलेला स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सल्लागार नेमण्याचा प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. भाजपच्या नगरसेवकांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला असून मागील वर्षीचे प्रकरण नामंजुर असतांना पुन्हा नवीन प्रकरण आलेच कसे अस ...

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही" - Marathi News | ncp mla rohit pawar slams bjp over bihar election politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

"बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा 'पॅटर्न' सर्वांच्या लक्षात आलेला आहे." ...

"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत" - Marathi News | congress rahul gandhi slams narendra modi for rising corona cases india | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशात कोरोनाच्या वाढत्या प्रसारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.  ...