लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
खडसेंचे सीमोल्लंघन; भाजपला रामराम, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश, देवेंद्र फडणवीसांवर फोडले खापर - Marathi News | Goodbye of Khadse to BJP join NCP tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसेंचे सीमोल्लंघन; भाजपला रामराम, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश, देवेंद्र फडणवीसांवर फोडले खापर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी सकाळी मुंबईत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. ...

बिहारातील महाआघाडी म्हणजे ‘टुकडे-टुकडे गँग’, भाजपाध्यक्ष नड्डा यांनी बदलली प्रचाराची दिशा - Marathi News | Bihars grand alliance is a piecemeal gang says BJP president Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारातील महाआघाडी म्हणजे ‘टुकडे-टुकडे गँग’, भाजपाध्यक्ष नड्डा यांनी बदलली प्रचाराची दिशा

यापूर्वी त्यांची भाषणे राजद सरकारच्या गैरकारभाराभोवती घुटमळत होती. आरा आणि बक्सर येथे प्रचार सभांत नड्डा म्हणाले, ही महाआघाडी  देशासाठी अत्यंत घातक आहे. समाजात फूट पाडून सामाजिक सौहार्द्र बिघडवणे, हेच त्यांचे काम आहे. तुमच्या मतामुळे राज्यातील शांतता ...

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश अन् भाजपच्या निष्ठावंतांची घालमेल - Marathi News | Khadse's entry into the NCP will be joined by BJP loyalists | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश अन् भाजपच्या निष्ठावंतांची घालमेल

Eknath Khadse Quit BJP भाजपमधील नाराज राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

'फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला', नारायण राणेंचं ते ट्विट व्हायरल - Marathi News | 'Fadnavis took Khadse as a political victim', Narayan Rane's tweet went viral | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला', नारायण राणेंचं ते ट्विट व्हायरल

Narayan Rane : एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ...

रक्षा खडसे भाजपमध्येच का राहणार? Raksha Khadse Stay In BJP | Eknath Khadse | Maharashtra News - Marathi News | Why will Raksha Khadse stay in BJP? Raksha Khadse Stay In BJP | Eknath Khadse | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :रक्षा खडसे भाजपमध्येच का राहणार? Raksha Khadse Stay In BJP | Eknath Khadse | Maharashtra News

...

फडणवीसांच्या त्रासाने पक्ष सोडला | Eknath Khadse On Devendra Fadanvis | Maharashtra News - Marathi News | He left the party due to the harassment of Fadnavis Eknath Khadse On Devendra Fadanvis | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :फडणवीसांच्या त्रासाने पक्ष सोडला | Eknath Khadse On Devendra Fadanvis | Maharashtra News

...

खडसेंवर वेळ आल्यावर नक्की बोलेन | Devendra Fadanvis On Eknath Khadse | Maharashtra News - Marathi News | I will definitely speak to Khadse when the time comes Devendra Fadanvis On Eknath Khadse | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :खडसेंवर वेळ आल्यावर नक्की बोलेन | Devendra Fadanvis On Eknath Khadse | Maharashtra News

...

भाजपाला अजून एक धक्का, एनडीएमधील आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ - Marathi News | Another blow to the BJP, Gorkha Janmukti Morcha quite NDA | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाला अजून एक धक्का, एनडीएमधील आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ

BJP News : भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मधील अजून एका मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. ...