श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Voting today in 11 states like Madhya Pradesh, Gujarat : ज्या ५६ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यात मध्यप्रदेशातील २८ जागांचा समावेश आहे. या निकालांवर मध्यप्रदेश सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. ...
Politicis, Chandrkantdadapatil, hasanMusrif, kolhapurnews गोष्टी तयार करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसवाले आणि त्यातही हसन मुश्रीफ माहीर आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी दिले. ग्रामविकास मंत्री ह ...
Nitash Rane targets MP Vinayak Raut : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी एका बैठकीत त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत देखील होते. महत्वाचे म्हणजे दोघांनीही मास्क घातले होते. ...
Maharashtra Politics : भाजपवाल्यांना आवडो न आवडो, पण ठाकरेंच्या भाषणानं शिवसेना चार्ज्ड झाली. शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाहीत. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना सत्ता सोडण्याची दूरदूर इच्छा नाही. त्यामुळे सरकार ‘फेविकॉल का जोड’ होत चाललं आहे. ...
जिल्ह्यात ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सर्वच भागातील पीक बाधित झाले आहे. मात्र प्रशासनाने केवळ ३६ महसूल मंडळांनाच मदत जाहीर केली आहे. ...
Bihar Election 2020 And Chirag Paswan : "नितीश कुमार प्रचाराला विकासाच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठी वडिलांच्या शेवटच्या दिवसांवर प्रश्न उपस्थित करताहेत" ...