शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : साताऱ्याची राजकीय स्थिती : सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली !

राष्ट्रीय : राज्यसभेत विरोधकांना समित्यांवर झुकते माप, आठ समित्यांच्या नेमणुकांना मंजुरी

सातारा : भाजपाप्रवेशानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंची साताऱ्यात ग्रेट भेट

महाराष्ट्र : खासदार सुजय विखेंचा 'डाव फसला', इंदुरीकरांनी भाजप प्रवेश नाकारला

महाराष्ट्र : बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा..हॉँ भतीजे : देवेंद्र फडणवीस

यवतमाळ : भाजपने पाच वर्षे टॉयलेट पेपरसारखा वापर केला, किशोर तिवारी यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा अध्यक्षांनी फुलंब्रीतूनच केले ३ आमदारांचे राजीनामे मंजूर

मुंबई : 'शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपात' 

महाराष्ट्र : काळाचा महिमा : २०१४ मध्ये भाजपला १३० जागा नाकारणाऱ्या शिवसेनेला ११५ जागांची ऑफर ?

ठाणे : भाजपच्या जाहिरातबाजीला 'मनसे' प्रत्युत्तर, डोंबिवली विमानतळाचे केले प्रतीकात्मक भूमिपूजन