शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा..हॉँ भतीजे : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 8:41 PM

उत्स्फूर्त स्वागत पाहता बारामतीमध्ये परिवर्तनाची हवा दिसत आहे..

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची पवार काका-पुतण्यांवर टीका : बारामतीत महाजनादेश यात्रा 

बारामती : हम मोदीजी के  बाशिंदे है ,हमारा अवाज कोई बंद नही कर सकता,असा इशारा देत बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा हाँ भतीजे, अशा शेरोशायरीतुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी बारामतीत आली असता स्वागत सभेत ते बोलत होते. सभेसाठी यासाठी लावलेली ध्वनीक्षेपक यंत्रणा काढण्यासाठी ´राष्ट्रवादीसह मनसे पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. हा संदर्भ देत फडणवीस म्हणाले,  सभेचा राष्ट्रवादीने धसका घेतला आहे.साऊंड सिस्टीम काढून घेण्यास सांगितले. मात्र, मी माझी साउंड सिस्टीम घेऊनच चालतो आणि जनतेपर्यंत पोहचतो. आता छत्रपतींचे घराणे देखील भाजपसोबत आहे. आपल्याला माहिती आहे. 

फडणवीस म्हणाले, उत्स्फूर्त स्वागत पाहता बारामतीमध्ये परिवर्तनाची हवा दिसत आहे, हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर  राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था  अशी झाली आहे की कोणीही त्यांच्यासोबत जाण्यास तयार नाही. धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती भाजप सरकारने लागु केल्या. गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना ५०हजार कोटीची थेट मदत केली. ह्यअजितदादाह्णचे सरकार होते त्यावेळी शेतकºयांना १२०० कोटी  प्रतिवर्ष  मिळत असत, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला १० हजार कोटी शेतकऱ्यांना  दिले.राज्याच्या सिंचनाचे काय झाले हे सर्वांना ज्ञात आहे. बंद पडलेले सिंचन प्रकल्प आमच्या शासनाने सुरु केले.

पराभवाला इव्हीएमला जबाबदार धरणाऱ्यांच्या खोपडीत बिघाड : फडणवीस  पराभवास इव्हीएम मशीनला जबाबदार धरणाऱ्या विरोधकांची अवस्था वर्गातल्या बुद्धु विद्याथ्यासारखी आहे.    त्यांच्या खोपडीमध्ये बिघाड झाला आहे,  टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. जम्मू- काश्मीरच्या विलीनीकरणासाठी मतदान का केले नाही. तुम्ही समोर येऊन का बोलला नाही, असा सवाल त्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसला केला. 

 

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राBJPभाजपा